You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियन सैन्य राजधानी कीव्हमध्ये शिरण्याच्या टप्प्यावर - झेलेन्स्की
रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले. राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रं हल्ले झाल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
लाईव्ह कव्हरेज
रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? जाणून घ्या 5 मुद्द्यांत
व्लादिमीर पुतीन राशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी असे आले
चेर्नोबिल शहराचे तुम्ही आजवर न पाहिलेले 10 फोटो
रशिया-युक्रेनमध्ये 'व्लादिमीर' नाव इतकं लोकप्रिय का आहे? व्लादिमीर द ग्रेट कोण होते?
नाटो काय आहे? रशियाचा नाटोवर विश्वास का नाही? भारत नाटोचा सदस्य आहे का?
रशिया - युक्रेन संघर्ष, कीव्हजवळ धुमश्चक्री
रशिया - युक्रेन संघर्षाचे 26 फेब्रुवारीचे लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी या नवीन लाईव्ह पेजवर जा - https://bbc.com.im/marathi/live/international-60535138%3C/a%3E%3C/p%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">
कीव्हमध्ये धुमश्चक्री सुरू
रशियानं संयुक्त राष्ट्रांत केला वीटोचा वापर
रशिया युक्रेन वाद : आतापर्यंत काय घडलं?
- रशियाचं सैन्यदल राजधानी कीव्हवर हल्ला करण्यासाठी आणि नेतृत्वाला पायउतार करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करेल असं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
- राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी कीव्हमध्ये लढा देण्याची शपथ घेतली आहे. शहर हातून गमावणं युक्रेनच्या नागरिकांना परवडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळं अत्यंत कठीण रात्रीसाठी सज्ज राहा, असा संदेश त्यांनी दिला.
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला शरणागती पत्करण्यास सांगितलं. त्यांनी झेलेन्स्की आणि त्यांच्या सरकारवर ड्रग्ज व्यसनी आणि निओ-नाझींची टोळी असल्याचा आरोपही केला.
- कीव्ह शहरात काही वेळापूर्वीच स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. तसंच दक्षिण, उत्तर आणि पूर्व युक्रेनमधील शहरांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे.
- अमेरिका, युके, कॅनडा आणि युरोपीयन महासंघानं प्रथमच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांच्या विरोधात थेट कारवाई केली आहे.
- संयुक्त राष्ट्रांनी रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत सादर केलेल्या प्रस्तावाविरोधात रशियान वीटो पर्यायाचा वापर केला.
- व्यावसायिक एअरलाईन्स आणि खासगी जेट दोन्हींसह रशियाच्या हवाई वाहतुकीवर अनेक देशांनी बंदी घातली आहे.
ब्रेकिंग, "ही रात्र कठीण असेल, पण पहाट नक्कीच होईल."
युक्रेनमध्ये अडकलेल्या तुमच्या नातलगांना या हेल्पलाईनद्वारे मदत करा
रशिया-युक्रेन युद्धात अडकलेली 8 मराठी मुलं म्हणतात, 'आमच्याकडे 4 दिवसांचंच रेशन'
रशियाने युक्रेनच्या शहरांवर केला बॉम्बवर्षाव, तिथले भारतीय कसे आहेत?
सीरियाच्या राष्ट्रपतींनी केलं युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचं कौतुक
युक्रेनने कीव्हमध्ये नागरिकांच्या हाती दिल्या मशीन गन
रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये किती नुकसान झालंय?
युक्रेनमधील भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाइन्स
कॉमेडियन ते रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
पूर्व युक्रेनमधील दोनेस्क आणि लुहान्स्क या प्रांतांमधून लोकांनी पळ काढायला सुरुवात केली आहे