सांगलीत सुधीर गाडगीळांची हॅटट्रिक
सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुधीर गाडगीळ यांनी तिसऱ्यांदा विजय नोंदवत केली हॅटट्रिक केली आहे.
36 हजार 500 मताधिक्क्यांनी सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला आहे.. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा सुधीर गाडगीळ यांनी पराभव केला आहे.




















