नागरिकत्व दुरुस्ती विधेयक: नागरिकांमध्येही बदल नाही का करता येणार? - आजचं कार्टून

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकांवरून लोकसभेत वाद सुरू आहे. काँग्रेसनं धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन केल्यामुळेच या विधेयकाची गरज भासली, असं अमित शाह यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)