अफगाणिस्तानात निदर्शनं करणाऱ्या महिलांवर तालिबानचा गोळीबार

अफगाणिस्तानात निदर्शनं करणाऱ्या महिलांवर तालिबानचा गोळीबार
Published

निदर्शनं करणाऱ्या महिलांवर अफगाणिस्तानाच्या हेरात शहरात तालिबानने गोळीबार केला. अफगाणिस्तानात निदर्शनं होणं दुर्मिळ आहे.

इस्लामिक ड्रेस कोडचं उल्लंघन केल्याचा आरोप करत तालिबानने काही महिलांना अटक केल्याच्या बातम्यांनंतर लोक रस्तावर उतरले.

जमावाला पांगवण्यासाठी तालिबानने गोळीबार केल्याचं तिथे उपस्थित असणाऱ्यांनी सांगितलंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.