अमेरिकेचे हल्ले, इराणचे प्रत्युत्तर; 'होर्मुझ' पुन्हा बंद? युद्ध चिघळतंय?

अमेरिकेचे हल्ले, इराणचे प्रत्युत्तर; 'होर्मुझ' पुन्हा बंद? युद्ध चिघळतंय?
Published

अमेरिका आणि इराणमधला संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे... आपण इराणमधल्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. प्रत्युत्तरात इराणनेही मध्य पूर्वेतल्या अनेक अमेरिकन तळांना लक्ष्य केलं आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दक्षिण इराणमधल्या अनेक केंद्रांवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे, स्वसंरक्षणासाठी हा हल्ला करत असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)