You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
E85 Ethanol इंधन खरंच किती फायद्याचं? कोणत्या गाडीत भरता येणार?
E85 Ethanol इंधन खरंच किती फायद्याचं? कोणत्या गाडीत भरता येणार?
Published
85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल युक्त इंधन नुकतंच भारतात लाँच करण्यात आलं.
E85 इंधन खरंच किती फायद्याचं? ते कोणत्या गाडीत भरता येणार?
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
शूट-एडिट - शाद मिद्हत
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)