You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवीन आर्थिक वर्षांत खर्च आणि गुंतवणुकीचं गणित असं बसवा
पगार येतो, पण पुरतंच नाही असं तुमचं होतं का? प्रयत्न करूनही व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, त्यावर मनासारखा परतावा मिळत नाही? जवळपास सगळ्याच सर्वसामान्य लोकांचं असं होत असतं. कितीही ठरवलं तरी आर्थिक गणित जमत नसेल तर हा आजची सोपी गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे. पाहुया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला येत्या आर्थिक वर्षात तुमच्याकडच्या पैशांचं अधिक चांगलं नियोजन करता येईल.
संशोधन – आयव्हीबी कार्तिकेय
लेखन – अनघा पाठक
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिट – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)