जिनपिंग-किम जाँग- उन यांच्या भेटीत काय घडलं?

जिनपिंग-किम जाँग- उन यांच्या भेटीत काय घडलं?
Published

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांची 8 जूनला भेट झाली.

2019 नंतर जिनपिंग हे पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांचं उत्साहाने स्वागत करण्यात आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)