कमी वयात केस पांढरे का होतात? याची कारणं काय आहेत? पाहा व्हीडिओ
कमी वयात केस पांढरे का होतात? याची कारणं काय आहेत? पाहा व्हीडिओ
Published
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, किशोरवयीन मुलांमध्ये म्हणजे 14-15 वर्षांच्या मुलांमध्येही केस पांढरे होण्याची समस्या दिसतेय. यावर संशोधनही केलं जात आहे.
वेगवेगळ्या देशांनुसार, केस पांढरे होण्याचं वयही वेगवेगळं आहे. म्हणजे जगभरात केस पांढरे होण्याचं सरासरी वय त्या ठिकाणावर अवलंबून आहे.
डॉक्टरांच्या मते, केस पांढरे होणं याला कॅनिटी असं म्हणतात. जर केस कमी वयात पांढरे झाले तर त्याला प्रिमॅच्युअर कॅनिटी किंवा केस लवकर पांढरे होणं असं म्हणता येऊ शकतं.






