मुंबईत गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू आणि 5 जण जखमी

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत गणेशमूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू आणि 5 जण जखमी
मुंबईत गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू आणि 5 जण जखमी
Published

मुंबईतील भुलेश्वर परिसरात 'भुलेश्वरचा राजा' गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकी दरम्यात मूर्ती कोसळल्याची घटना घडली.

या घटनेत मूर्ती अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झालाय, तर 5 लोक जखमी झालेत.

जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षे वय असणाऱ्या लहान मुलींचा समावेश आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)