गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : पझेसिव्हनेस आणि जेलसी यांचं व्यवस्थापन नात्यात 'असं' ठरतं गरजेचं

व्हीडिओ कॅप्शन, रिलेशनशिपमध्ये विश्वास किती महत्त्वाचा? एकदा गेलेला विश्वास परत मिळवता येतो? | गोष्ट मॉडर्न रिलेशनशिप्सची
गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : पझेसिव्हनेस आणि जेलसी यांचं व्यवस्थापन नात्यात 'असं' ठरतं गरजेचं
Published

सोशल मीडियाचे पासवर्ड्स शेअर करणं, फोन चेक करणं याला अगदीच नॉर्मलाइज केलं गेलंय. मग ही काळजी की कंट्रोल असा प्रश्न अनेकांना पडतो. पझेसिव्हनेस आणि जेलसी या नैसर्गिक भावना असल्या तरी त्यांचं योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.

नात्यामध्ये Boundaries ठरवणं, एकमेकांचा आदर करणं आणि भावनिक आधार देणं गरजेचं असतं. अशात नात्यात विश्वास खरंच किती महत्त्वाचा?, भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल किती माहिती शेअर करणं योग्य आहे? आणि यासोबतच गॅसलायटिंग, नार्सिसिझम किंवा रेड फ्लॅग यांसारख्या Gen-Z टर्म्सचा वापर करून थेट लेबल्स लावणं हे किती धोकादायक ठरू शकतं? समजून घेऊयात गोष्ट मॉडर्न रिलेशनशिप्सच्या या भागात.

निर्मिती : विशाखा निकम

शूट : शरद बढे, नितीन नगरकर

एडिट : शरद बढे

संपादक : अभिजीत कांबळे

पुणे फिल्ड टीम : प्राची प्रतिभा शिरीष, नितीन नगरकर