कोरोना लस भारतात लहान मुलांना कधीपासून मिळणार? | सोपी गोष्ट 344

Published

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं जगभरातल्या जाणकारांचं सांगणं आहे.

सध्या भारतात लहान मुलांना लस दिली जात नाही पण जगातल्या काही देशांमध्ये हे केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे काय फायदे आहेत? त्यादृष्टीने भारतात काय हालचाली सुरू आहेत? ऐका आजची ही सोपी गोष्ट.

संशोधन- बीबीसी मराठी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)