कोरोना लस : महाराष्ट्र, मुंबईमध्ये असं होईल लसीकरण #सोपीगोष्ट 230

Published

कोरोना व्हायरसविरोधात जगातल्या काही देशांमध्ये लसीकरण सुरू झालं आहे.

भारतात अजूनही कोणत्याच लशीला मान्यता दिली गेली नसली तरी ती मिळाल्यानंतर लसीकरण कशाप्रकारे करायचं याचा आराखडा तयार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांचं लसीकरण केलं जाईल.

ज्यांना प्राधान्याने लस द्यायची आहे अशा लोकांचं तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलंय. कसं होणार महाराष्ट्र, मुंबई आणि भारतात लसीकरण? जाणून घ्या.

संशोधन- बीबीसी मराठी

लेखन-निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)