You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर काय काळजी घ्यावी?
Published
कोव्हिड होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो, तो झालाच तर त्या काळातही सगळी काळजी घेतो. पण कोव्हिडमधून बरं झाल्यानंतर काय? कोव्हिड झालेल्या प्रत्येक रुग्णांची परिस्थिती सारखीच असेल असं नाही. काहींना सौम्य लक्षणं असतात, काहींना मध्यम तर काहींना गंभीर. मग नेमकी कशी काळजी घ्यायची?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)