You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: काळात वाढदिवस कसा साजरा करायचा? - पाहा व्हीडिओ
Published
कोरोनामुळे संपूर्ण जग झाकोळलं गेलं आहे. मात्र संकटाच्या काळातही आप्तस्वकीयांचे वाढदिवस मन रिझवतात.
जगाच्या कानाकोपऱ्यात बच्चेकंपनी तसंच आजीआजोबांचे वाढदिवस आवर्जून साजरे केले जात आहेत. त्याचीच ही झलक.
संकट आहे, पण मनाला उभारी देण्यासाठी अशा छोटेखानी उत्साह सोहळ्यात तुम्ही सामील झालात का?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)