You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्याच्या प्रथमेशने काढलेला चंद्राचा फोटो असा व्हायरल झाला...
पुण्यातल्या नुकत्याच दहावी झालेल्या प्रथमेश जाजू या विद्यार्थ्याने चंद्राचा फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
प्रथमेश अॅस्ट्रोफोटोग्राफर आहे. त्याने टेलिस्कोप आणि कॅमेरा वापरुन खूप चिकाटीने चंद्राचे हजारो फोटो काढले. त्यातून चंद्राचा अप्रतिम फोटो तयार केला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रथमेशचं खूप कौतुक होतंय.
- रिपोर्ट- राहुल गायकवाड
- शूट- नितीन नगरकर
- व्हीडिओ एडिटर - शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)