विमानतळाकडे जाण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी ई-पास नको
मुंबई विमानतळाच्या दिशेने प्रवासाला निघालेले प्रवासी तसंच विमानतळाहून घरी निघालेले प्रवासी ई-पास विना जाऊ शकतात. मात्र प्रवासाचा बोर्डिंग पास आणि अन्य परिचयपत्रं बाळगणं आवश्यक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.