'...तोवर विमान बुकिंग सुरू करू नका'
देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणासंबंधीचा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं नागरी उड्डयन मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
सरकारनं निर्णय जाहीर केल्यानंतरच विमान कंपन्यांनी तिकिटांचं बुकिंग सुरू करावं, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.