मुंबईत आता मृतांचा आकडा 101, एकूण रुग्णांची संख्या 1,703

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. तेलाच्या दरामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ओपेक देशांमध्ये करार

    तेलदरात झालेली घट आणि कोरोनामुळे मागणीत झालेली घट लक्षात घेऊन ओपेकच्या सदस्य देशांनी तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाने घेतलेल्या भूमिकेमुळे फेब्रुवारी महिन्यात तेलाचे दर कोसळले होते. त्यानंतर कोरोनामुळे मागणीत घट झाली आणि तेलाचे दर आणखी कोसळले होते.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. अमेरिकेत एका दिवसात 1514 मृत्यू

  3. मुंबईत आता मृतांचा आकडा 101, एकूण रुग्णांची संख्या 1,703

  4. महाराष्ट्रातील आज 221 नवे रुग्ण, एकूण आकडा 1982 वर

  5. कोरोनासंदर्भातल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

    • महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर, एकूण मृत्यूंची संख्या 149
    • देशात आतापर्यंत 8356 जणांना कोरोना व्हायरसची लागण, 273 जणांचा मृत्यू
    • महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय - दहावीची भूगोल आणि कार्यशिक्षण परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही रद्द
    • 13 देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देण्यास सरकारची मान्यता, भारतात कमी पडू देणार नाही - केंद्र सरकारची ग्वाही
    • युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ICUमध्ये होते भरती.
  6. बीबीसी मराठीच्या कोरोनासंदर्भातल्या LIVE कव्हरेजमध्ये आपलं स्वागत

    बीबीसी मराठीच्या कोरोनासंदर्भातल्या LIVE कव्हरेजमध्ये आपलं स्वागत आहे. आधीचे सर्व अपडेट्स पाहाण्यासाठी इथं क्लिक करा