मुंबईत आता मृतांचा आकडा 101, एकूण रुग्णांची संख्या 1,703
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडेला लॉकडाऊन का वाटतोय बिग बॉसच्या घरासारखा?
ऑटिझम झालेल्या मुलासाठी रेल्वेने आणले 20 लिटर सांडणीचं दूध
आपल्या ऑटिस्टिक मुलाच्या आहाराबद्दल एका आईने पंतप्रधानांकडे विनंती केल्यानंतर भारतीय रेल्वेने या मुलासाठी 20 लिटर सांडणीचं दूध पाठवले आहे. मुंबईत राहाणाऱ्या या आईने आपल्या मुलासाठी डाळी आणि या दुधाची गरज असल्याचे सांगितले होते.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
महाराष्ट्रात कोरोनाचे 82 नवे रुग्ण, त्यामध्ये मुंबईचे 59 रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेले आज 82 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 59 रुग्ण मुंबईचे आहेत. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 2064 वर गेली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सातारा जिल्ह्यातील एकूण 30 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह, तर 3 अहवाल प्रलंबित
जिल्हा रुग्णालय सातारा इथल्या 13 , कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱ्या एकासह अशा एकूण 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील कराड-6, फलटण-6 कोरेगाव-1, वाई-3 अशा एकूण 16 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.दरम्यान जिल्हा रुग्णालय, सातारा इथं काल 12 एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे 3 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या 3 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे
दिल्लीमध्ये 43 कंटेंटमेंट झोन्स
कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये 43 कंटेटमेंट झोन्स तयार करण्यात आले आहेत.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जितेंद्र आव्हाड 'सेल्फ क्वारंटाइन'
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड 'सेल्फ क्वारंटाइन'; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याची शक्यता. हे वृत्त लोकमतने दिले आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काश्मीरवासी कसा करतायत कोरोनाचा सामना?
व्हीडिओ कॅप्शन, काश्मीरमध्ये वाढले कोविड-19 रुग्ण, काश्मीरवासी कसा करतायत कोरोनाचा सामना कोरानामुळे पेटलेलं तेलयुद्ध अखेर शमलं, OPECने घेतला 'हा' मोठा निर्णय
चीनमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय
चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नव्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळले असून आता दिसून येणारा प्रसार बाहेरुन चीनमध्ये येणाऱ्या चीनी नागरिकांमुळे होत असल्याचे सांगितले जाते. चीन सरकार कितीही प्रयत्न करत असले तरी नव्याने होणाऱ्या प्रसारावर पूर्णपणे नियंत्रण आणता येत नसल्याचे दिसून येत आहे. हुबेई प्रांतात दोन व्यक्तींचे प्राण कोरोनाने गेले आहेत.
HIV रुग्णांवर वापरण्यात येणारं औषध कोरोनावर का वापरलं जातंय?
पाहा व्हीडीओ-
व्हीडिओ कॅप्शन, HIV रुग्णांवर वापरण्यात येणारं औषध कोरोनावर का वापरलं जातंय? राजस्थानात कोरोनाचे 11 नवे रुग्ण
राजस्थानातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 815 वर गेली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं?
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 200हून अधिक देशा-प्रांतांमध्ये पोहोचलाय.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
रुग्ण शोधण्यासाठी पोलीस आणि जगभरातली सरकारं नागरिकांवर लक्ष ठेवताहेत
पाहा व्हीडीओ-
व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पोलीस आणि जगभरातली सरकारं नागरिकांवर लक्ष ठवताहेत. धारावीत 4 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू
धारावीत कोरोना व्हायरसची लागण झालेले 4 नवे रुग्ण आढळले आहेत. आज एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत 47 रुग्ण सापडले असून 5 व्यक्तींचे कोरोनामुळ प्राण गेले आहेत.
24 तासांमध्ये भारतात 35 लोकांचा मृत्यू
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे भारतात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 308 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जीवनावश्यक वस्तूंचा साठा केल्यास 7 वर्षांपर्यंत कैद- भुजबळ
अमेरिकेत कोरोनाचे 5 लाख 50 हजार रुग्ण
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुंबईच्या लालबागमधील गणेश गल्ली कंटेनमेंट झोन
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लालबागमधील गणेश गल्ली कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे.
आम्हाला कर्जात सूट मिळावी- इम्रान खान
आधीच आरोग्य सेवांवर असलेला ताण आणि अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे बसलेल्या तडाख्यामुळे तयार झालेला उपासमारीचा प्रश्न यामुळे विकसनशील देशांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातून आमची सूटका करण्यासाठी विकसीत देशांनी, आर्थिक संस्थांच्या प्रमुखांनी, संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी आम्हाला कर्जात सूट द्यावी अशी विनंती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.