महाराष्ट्रातील आज 221 नवे रुग्ण, एकूण आकडा 1982 वर

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. भारतात 24 तासांमध्ये 34 रुग्णांचा मृत्यू

    भारतात 24 तासांमध्ये 909 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 8356 रुग्ण आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. मुंबई कसं बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट?

    देशाची आर्थिक राजधानी आणि प्रचंड लोकसंख्येचं शहर असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढतोच आहे. काय आहेत नेमकी कारणं ज्यामुळे मुंबई कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे? वाचा सविस्तर

  3. श्रीलंकेने मानले भारताचे आभार

    कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल श्रीलंकेने भारताचे आभार मानले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. भारताकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत का?- पाहा व्हीडिओ

    व्हीडिओ कॅप्शन, भारताकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत का? - सोपी गोष्ट
  5. इस्टर संडे परंतु मुंबईतील चर्च बंद

    इस्टरच्या निमित्ताने चर्चमध्ये प्रार्थनेचं आयोजन केलं जातं मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मुंबईतील सेंट मायकेल चर्च तसंच वांद्रे येथील चर्च बंद ठेवण्यात आलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    X पोस्टवरून पुढे जा, 2

    X पोस्ट समाप्त, 2

  6. लॉकडाऊन नसतं, तर भारतात 15 एप्रिलपर्यंत 8.2 लाख रुग्ण असते...

  7. महाराष्ट्रातल्या दूध व्यावसायिकांना आर्थिक फटका

    कोरोना काळात हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या बंद असल्याने राज्यातील दूध व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. "आम्ही 50 ते 55 रुपये प्रतिलिटर दराने दूध विकत असू, आता 30-35 रुपये प्रतिलिटर असं विकत आहोत. हॉटेल्स तसंच चहाच्या टपऱ्या बंद असल्याने दुधाची मागणी कमी झाली आहे. तोटा सहन करून व्यवसाय सांभाळणं कठीण आहे", असं नाशिकमधील दूध व्यावसायिकांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. कोरोनाचा प्रसार रोखणारा 'इस्लामपूर पॅटर्न' काय आहे?

  9. चार राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

    कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यादृष्टीने महाराष्ट्र, ओदिशा, पंजाब आणि तेलंगणा या चार राज्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. कोरोनाच्या काळात उद्योगधंदे सुरू राहू शकतात का? पाहा व्हीडिओ-

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या काळात उद्योगधंदे सुरू राहू शकतात का? #सोपीगोष्ट
  11. दिल्लीहून मेलबर्नला विशेष विमान रवाना

    भारतात अडकलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या नागरिकांना घेऊन विशेष विमान दिल्लीहून मेलबर्नला रवाना झालं. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे 430 तर न्यूझीलंडच्या 14 नागरिकांचा समावेश आहे. भारतातल्या ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाने या विमानाची व्यवस्था केली.

  12. अमेरिकेत कोरोनाचे 20,000 बळी

    अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 20 हजार लोकांचे प्राण गेले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी

    नमस्कार,बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजच्या माध्यमातून कोरोनाविषयक प्रत्येक अपडेट आपण येथे वाचू शकता.1) महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

    2) सोशल डिस्टन्स ठेवून कामगारांचा, मजुरांचा वापर शेतकरी करू शकतो. शेतीमाल वाहतुकीलाही प्रॉब्लेम नाही.असं मत राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

    3) जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अमेरिकेत 20 हजार लोकांचे कोरोनामुळे प्राण गेले आहेत.

    काल रात्रीपर्यंतच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.