You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

    आज सर्वांची नजर असेल ती स्ट्राँगरूम्सवर. देशभरातील शेकडो अशा स्ट्राँग रूम्समध्ये आज हजारो उमेदवारांचं नशीब ठरणार आहे.

    आम्हीही देशभरातील बहुतांश मतदारसंघांमधून तुमच्यापर्यंत ताजी आणि अचूक माहिती आणणार आहोत.

    तुम्ही आमच्या सोशल मीडिया आकाउंट्सवर तसंच जिओ टीव्ही अॅपवर आमचं विशेष कव्हरेज पाहू शकता.

    https://bbc.com.im/marathi%3C/p%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">

    https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

    https://twitter.com/bbcnewsmarathi

    https://www.youtube.com/BBCNEWSMARATHI

  2. EVM वरून विरोधी पक्ष आक्रमक

  3. बीबीसी मराठीच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत

    लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे.

    भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा मुसंडी मारता येईल, हेही येत्या २४ ते ४८ तासांत स्पष्ट होईल.

    लोकसभेच्या 542 जागांवरील मतमोजणी, निकाल आणि या निकालांचं विश्लेषण, सर्वकाही तुम्ही पुढच्या अनेक तासांमध्ये इथे पाहू शकाल.

    बीबीसी मराठीच्या या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत.