थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, त्याआधी जाणून घ्या एक्झिट पोलचे कल
आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. निवडणूक संपल्यानंतर अनेक संस्थांनी निकालाचे अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल केले होते.
एक्झिट पोलची ही आकडेवारी काय सांगत आहे? देशात एनडीएला किती आणि इंडिया आघाडीला किती जागा? महाराष्ट्रात महाविकास आघाडीला झुकतं माप की महायुतीला? निकालाआधी एकदा जाणून घ्या एक्झिट पोलचे कल...पाहा व्हीडिओ
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त





