लता मंगेशकर यांच्या तब्येतीविषयी आशा भोसले यांनी म्हटलं...

फोटो स्रोत, Getty Images
ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
8 जानेवारीपासून लता मंगेशकर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्येच असून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं लतादीदींवर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे.
लतादीदींच्या तब्येतीचे सतत निरीक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वी 27 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"लतादीदींसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. आम्हीही प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे," असं लता मंगेशकर यांची बहिण आशा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत कोणतीही अफवा पसरू नये यासाठी त्यांच्या तब्येतीची माहिती उपचार करणारे डॉक्टर माध्यमांना सतत देत आहेत. लता मंगेशकर यांचे वय सध्या 92 वर्षे आहे.
जानेवारी महिन्यात लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवांना ऊत आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. तसंच कुटुंबीयांनीही अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.
राज ठाकरेंनी घेतली भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. लतादीदींच्या कुटुंबीयांसोबत त्यांनी जवळपास तासभर चर्चा केली.
लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले.
सोशल मीडियावरून प्रार्थना
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले भाजप नेते संबित पात्रा यांनीही लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2

X पोस्ट समाप्त, 3

X पोस्ट समाप्त, 4
गायिका पौशाली साहू यांनी काही वर्षांपूर्वी वसंत पंचमीला लता मंगेशकर यांचा काढलेला एक फोटो शेअर करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
संगीताची देवी सरस्वती देवीची प्रार्थना करत असून आपल्याला त्यांच्या आवाजाचा आशीर्वाद मिळाला असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
प्रसिद्ध व्यावसायिक तहसीन पुनावाला यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)