हैदराबाद एन्काउंटर: पोलीस कोठडीत आरोपींना अशी भरलीय धडकी...

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.

त्यानंतर आता याप्रकरणी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी पोलिसांचं स्वागत केलं आहे, तर काहींनी याला विरोध केला आहे.

बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तिश भट यांनी रेखाटलेलं हे खास कार्टून

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)