You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोपी गोष्ट : युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये NPS, OPS पेक्षा वेगळं काय आहे?
सोपी गोष्ट : युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये NPS, OPS पेक्षा वेगळं काय आहे?
Published
केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. जुनी पेन्शन योजना (Old pension Scheme) पुन्हा लागू करावी यासाठी काही राज्यांत आंदोलनं झाली, काही राज्यांनी ही Old Pension Scheme लागू केली.
अचानक ही नवीन - एकीकृत पेन्शन योजना जाहीर झाली. युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme आणि NPS पेक्षा यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)