You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोजच्या जेवणातील मीठाचं प्रमाण कमी करा कारण...
जेवणाला चव आणणारं, पदार्थ टिकवणारं मीठ जगातल्या सगळ्याच खाद्यसंस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. पण जगभरात बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेने एका ताज्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलंय? किती मीठ खाणं योग्य आहे? आणि जास्त मीठ खाल्ल्यानं काय होतं? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे | एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)