नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भारतात आणलेल्या चित्त्यांचे मृत्यू का होत आहेत?

नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भारतात आणलेल्या चित्त्यांचे मृत्यू का होत आहेत?
Published

17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नामिबियाहून 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले.

अशा एकूण 20 चित्त्यांपैकी आतापर्यंत दोन चित्त्यांचा जीवही गेलाय.

असं काय झालं की हे परदेशी पाहुणे भारतात, मध्य प्रदेशातल्या कूनो राष्ट्रीय उद्यानात येऊन दगावले? त्यांच्यासाठी ही जागा पुरेशी नव्हती की त्यांना इथलं हवामान मानवलं नाही? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – नितीन श्रीवास्तव, बीबीसी प्रतिनिधी

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)