'धीरेंद्र शास्त्रींनी आमच्यासमोर दिव्यशक्ती सिद्ध केली तर 30 लाख रुपये देऊ'

'धीरेंद्र शास्त्रींनी आमच्यासमोर दिव्यशक्ती सिद्ध केली तर 30 लाख रुपये देऊ'
Published

आपण लोकांच्या मनातील ओळखू शकतो असा दावा करणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आणि समितीचे राष्ट्रीय समन्वयक श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे.