You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये अपयशी ठरत आहेत का? जाणून घ्या युद्ध पुन्हा का सुरू झालं
डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये अपयशी ठरत आहेत का? जाणून घ्या युद्ध पुन्हा का सुरू झालं
Published
इराण आणि अमेरिकेतला संघर्ष गेल्या काही दिवसांत पुन्हा पेटताना दिसतो आहे. दरम्यान, अमेरिकेनं ऑईल टँकर्सवर केलेल्या हल्ल्यात भारतीय खुलाशांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे युद्ध कधी संपणार, ते कुठल्या दिशेनं जाणार हे प्रश्न भारतासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचे बनले आहेत.
मग डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये अपयश येतंय का? जाणून घ्या सोपी गोष्टमध्ये.
विश्लेषण – जेरेमी बोवेन, बीबीसी न्यूज
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)