You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विनोद विकृतीत कधी बदलतो? प्रणित मोरे वादावर सचिन गोस्वामी यांनी मांडली भूमिका
विनोद विकृतीत कधी बदलतो? प्रणित मोरे वादावर सचिन गोस्वामी यांनी मांडली भूमिका
Published
कॉमेडियन प्रणित मोरेच्या एका स्टँडअप वरून बराच वाद सुरू आहे.
अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केल्याप्रकरणी प्रणित मोरेसह, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉमेडी अश्लीलतेची मर्यादा कधी ओलांडते? विनोद विकृतीत कधी बदलतो? महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं.
पाहा ही मुलाखत
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)