शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले राजगडावरून का हलवली होती?

शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले राजगडावरून का हलवली होती?
Published

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान या किल्ल्याला मिळाला होता.

पण एक काळ आला जेव्हा महाराजांनी राजधानी हलवायचं ठरवलं. मुघलांशी तह करून शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, पण हा किल्ला त्यांनी सोडला नाही.

बीबीसी मराठीची ही विशेष मालिका आहे - किल्ल्यांची गोष्ट, आणि ही कहाणी आहे किल्ले राजगडाची

लेखन - प्राजक्ता धुळप

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)