'तालिबान गेल्यावर मी पुन्हा मुलींना संगीत शिकवेन'

'तालिबान गेल्यावर मी पुन्हा मुलींना संगीत शिकवेन'
Published

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता ताब्यात घेतल्यापासून, सार्वजनिक ठिकाणी संगीत वाजवणे आणि ऐकणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

तालिबान म्हणतात की ते इस्लामच्या विरोधात आहे आणि त्यांनी काबूलमधील अफगाणिस्तान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकचेही दरवाजे त्यांनी बंद केले आहेत आणि विद्यार्थ्यांना पळून जाण्यास भाग पाडले आहे.

पण आता, तरुण संगीतकारांचा हा गट पुन्हा आंतरराष्ट्रीय मंचावर आला आहे, अफगाण संगीत जिवंत ठेवण्यासाठी लढा देत आहे.

निर्माता: कावून खामूश

रिपोर्टर: शेकिबा हबीब

कॅमेरा: डेव्हिड विल्किन्स

हेही पाहिलंत का?