You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक सराफ विनोदी अभिनय आणि तरुण कलाकारांबद्दल काय म्हणतात?
अशोक सराफ विनोदी अभिनय आणि तरुण कलाकारांबद्दल काय म्हणतात?
Published
अशोक सराफ यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'धुम धडाका', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी,' 'भुताचा भाऊ,' 'पंढरीची वारी', असे अनेक चित्रपट गाजले आहेत. सहज-सोप्या अभिनय कौशल्याने अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. आपल्या भूमिकांबद्दल अशोक सराफ नेमकं काय सांगतायत ऐका.
रिपोर्ट : विशाखा निकम
शूट : नितीन नगरकर
एडिट : निलेश भोसले