सुकन्या शांतांचं कौतुक करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला जातीभेदाबाबत ऐतिहासिक निर्णय

सुकन्या शांतांचं कौतुक करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला जातीभेदाबाबत ऐतिहासिक निर्णय
Published

तब्बल अकरा महिने चाललेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तुरुंगात कैद्यांसोबत होणारा जातीभेद घटनाबाह्य ठरवला आहे.

येत्या तीन महिन्यात कैद्यांसोबत त्यांच्या जात, लिंग, लिंगभाव यांवरून होणारा भेदभाव मिटवण्यासाठी नियमावलीत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. 'विमुक्त' जमातींबाबत सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे.

याबाबत जनहित याचिका दाखल करणाऱ्या सुकन्या शांता आणि वकील दिशा वाडेकर यांची बीबीसी मराठीचे प्रतिनिधी आशय येडगे यांनी घेतलेली मुलाखत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.