बायकांच्या हक्कांसाठी साडी नेसून रॅप करणाऱ्या मुंबईतल्या मुली

बायकांच्या हक्कांसाठी साडी नेसून रॅप करणाऱ्या मुंबईतल्या मुली
Published

बायकांच्या हक्कासाठी त्यांच्या घुसमटीला वाचा फोडण्यासाठी मुंबईतल्या रॅपर मुलींनी एकत्र येत एक रॅप ग्रुप सुरू केलाय ज्याचं नाव आहे वाईल्ड वाईल्ड विमेन. त्या रॅप करतात तेही साडी नेसून. प्रत्येकीच्या संघर्षाची एक कहाणी आहे आणि तीच कहाणी त्यांना एक सूत्रात बांधते.

  • रिपोर्ट – अनघा पाठक
  • शूट – मंगेश सोनावणे
  • एडिट – दानिश आलम