पॅरिस ऑलिंपिकमधील विजयावर स्वप्नील कुसाळेची खास मुलाखत

पॅरिस ऑलिंपिकमधील विजयावर स्वप्नील कुसाळेची खास मुलाखत
Published

पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीच्या फायनलमध्ये भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं.

या विजयानंतर स्वप्नीलची बीबीसीसाठी मुलाखत घेतलीये क्रिडा पत्रकार विनायक दळवी यांनी.