मराठा-मुघल युद्ध या गावात आजही का लढलं जातं?

व्हीडिओ कॅप्शन, मराठा-मुघल युद्ध या गावात आजही का लढलं जातं?
मराठा-मुघल युद्ध या गावात आजही का लढलं जातं?
Published

मुघल आणि मराठा युद्धाची आठवण म्हणून मध्य प्रदेशच्या या गावात आजही 'युद्ध' केलं जातं. हिंगण फळं वापरून ही लढाई होते.

पण त्यानंतर दोन्ही बाजूचे 'योद्धे' एकमेकांची गळाभेट घेऊन घरी जातात. काय आहे ही परंपरा? ही अनेकदा वादात का सापडते? मराठी जनांच्या इतिहासाशी जवळचं नातं असलेल्या या गोष्टीबद्दलचा हा खास व्हीडिओ.