'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?

व्हीडिओ कॅप्शन, Leaning Tower of Pisa तिरका असूनही पडत का नाही?
'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?
Published

जगभरात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या एका बाजूला कललेल्या आहेत. म्हणजे इटलीमधला पिसाचा मनोरा तर आहेच. पण सोबत नेदरलँडमधली डान्सिंग हाऊसेस आणि चीनमधला टायगर हिल पॅगोडाही असाच तिरका आहे.

'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' वर्षानुवर्षं इतका कललेला आहे, मग पडत का नाही?

  • रिपोर्ट : डेझी स्टीफन्स, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)