You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भूकंपाच्या ढिगाऱ्यात जन्मली तेव्हा आईच्या मृतदेहाला नाळ जुळलेलीच होती
भूकंपाच्या ढिगाऱ्यात जन्मली तेव्हा आईच्या मृतदेहाला नाळ जुळलेलीच होती
Published
आफ्रा दगड मातीच्या ढिगाऱ्यात सापडली होती.
सीरियातल्या झालेल्या भूकंपात कोसळलेल्या एका इमारतीत सापडली ती. तिची नाळही कापली गेली नव्हती, आईच्या पोटाशी जोडलेली होती. तिच्या आईचा मृत्यू झाला होता.
फेब्रुवारी महिन्यात या नवजात बाळाला दगड मातीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
आज ती आफ्रा कुठे आहे?
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)