उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत नेमकं काय घडलं?
Published

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा जीव गेला आहे.

पण तिथे नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?

पाहा या व्हीडिओ रिपोर्टमध्ये.