'या' कारणांमुळे राज्यात पाऊस, गारपिटीची शक्यता?

'या' कारणांमुळे राज्यात पाऊस, गारपिटीची शक्यता?
Published

महाराष्ट्रात 27-28 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो, याविषयी पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी बातचीत केली.