You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बाईपण'च्या मोकाट बायकांशी भन्नाट गप्पा, नक्की पाहा
'बाईपण'च्या मोकाट बायकांशी भन्नाट गप्पा, नक्की पाहा
Published
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या फिल्मनं आठवडाभरातच बॉक्स ऑफिसवर 12.5 कोटी रुपयांची कमाई केली. विशेषतः महिला मोठ्या संख्येनं हा चित्रपट पाहात आहेत आणि सोशल मीडियावर त्याविषयी लिहितही आहेत. 'बाईपणा'विषयी मोकळेपणानं बोलणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांशी आम्ही गप्पा मारल्या. एडिटिंग - अरविंद पारेकर