You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
FIFA वर्ल्ड कप 2026 चे वेळापत्रक : 3 यजमान देशांत 48 संघांमध्ये रंगणार स्पर्धा
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन यजमान देशांमध्ये होणार आहे.
2026 च्या विश्वचषकातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धेतील सहभागी संघांची संख्या 48 पर्यंत वाढली आहे.
उत्तर अमेरिकन देशांमधील सोळा शहरांमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. स्पर्धा 11 जून रोजी मेक्सिको सिटीमध्ये सुरू होईल, तर अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे होईल.
पाहा, सामन्यांचे वेळापत्रक आणि पॉइंट्स टेबल