You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेंदू पोखरणारा अमिबा काय आहे? त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो?
Published
केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे.
हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...