संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अमोल कोल्हे म्हणाले...

संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अमोल कोल्हे म्हणाले...
Published

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक?

याविषयावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केलंय. याचं, कारण ठरलं अजित पवारांनी संभाजी महाराजांवर विधानसभेत केलेलं वक्तव्य. अजित पवारांना संभाजीराजे छत्रपती यांनी देखील उत्तर दिलंय.

अमोल कोल्हे यांनी आता त्यांच्या युट्यूब चॅनलवर याविषयावर त्यांचं सविस्तर मांडलंय.

पाहा ते काय म्हणाले...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)