You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गावाकडची गोष्ट : सोयाबीन पिवळं पडण्याची कारणं आणि त्यावरील उपाय
महाराष्ट्रात यंदा सोयाबीनची पेरणी 46 लाख 72 हजार 586 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
पण राज्यातल्या बऱ्याच भागात पावसानं उघडीप दिल्यामुळे सोयाबीन पिवळी पडल्याचं दिसत आहे.
मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची कारणं आणि त्यावरील उपाय आपण या व्हीडिओत जाणून घेणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 99.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – अमोल लंगर
एडिटिंग –अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)