पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का उभा आहे? सोपी गोष्ट 772

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का उभा आहे? सोपी गोष्ट 772
Published

पाकिस्तान या आपल्या शेजारी देशात महागाई इतकी भीषण आहे लोक अन्नधान्यासाठी संघर्ष करताना दिसतायत.

आणि देशाचे पंतप्रधान चीन ते सौदी अरेबिया, सर्वत्र मदतीसाठी भटकत आहेत.

पाकिस्तानवर ही वेळ का आली? आणि पाकिस्तान खरंच दिवाळखोरी घोषित करेल का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)