You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गीयन बारे सिंड्रोम : या दुर्मिळ आजाराची लक्षणं काय आणि किती धोकादायक? - सोपी गोष्ट
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
गीयन बारे सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती म्हणजे Immune system स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते.
असं का होतं? या आजाराची लक्षणं काय आणि मुळात तुमच्या स्वतःच्याच सैन्याने तुमच्यावर हल्ला केला तर शरीराचं रक्षण कसं होतं?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)