You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल 'भोले बाबा' चे भक्त काय म्हणतात?
हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल 'भोले बाबा' चे भक्त काय म्हणतात?
Published
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मंगळवार 2 जुलै रोजी मोठी चेंगराचेंगरी झाली. यात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. सत्संगानंतर भंडारा, प्रसाद असं कशाचंही आयोजन नसताना नेमकी गर्दी आणि चेंगराचेंगरी कशामुळे झाली? दिलनवाझ पाशा यांचा रिपोर्ट.